शाळेचे वैशिष्ट्ये...
गुणवत्तेचे शिक्षण
विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास
आधुनिक बैठक व्यवस्था
डबा खाण्यासाठी डायनिंग टेबल
मनमोकळे खेळाचे मैदान
खेळण्यासाठी आधुनिक साहित्य
मुलांना लहानपणापासुनच कौशल्य विकास वैयक्तिक लक्ष
मुलांना स्पर्धा परीक्षेविषयी ज्ञान
सामाजिक विकास
आत्मविश्वास निर्माण करणे
अनुभवी शिक्षक वृंद
शालेय उपक्रमांवर भर
सर्व आधुनिक सुईंना युक्त व हवेशी सुसज्ज इमारत
शुद्ध पिण्याचा पाण्याचा पुरवठा